
About Us
भारतीयत्वाची राष्ट्रभावना जागृत करणारे साहित्य !
राष्ट्रहित सर्वतोपरि या ध्येयाने प्रेरित असलेली भारतीय विचार साधना ही पुणे येथील प्रकाशन संस्था !
आपल्या साहित्यातून समाजहिताच्या जाणिवा अधिक बळकट करणे आणि राष्ट्रीय विचार समाजमनामध्ये रुजवणे या विचारांने भाविसा कार्यरत आहे.
गेल्या 40 वर्षात विविध विषयांवरील जवळपास ५७५ पुस्तके संस्कृत, मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित केली आहेत.
सक्षम संपादकीय मंडळ, उत्तम छपाई, महाराष्ट्र्भर पसरलेलं विक्रेत्यांचे जाळ यातून भाविसाने प्रकाशन विश्वात स्वतंत्र ठसा निर्माण केला आहे.
प्रकाशनाबरोबर ठिकठिकाणी पुस्तक प्रदर्शन भरवणे, नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित करणे, तरुण लेखकांना पाठयवृत्ती देऊन प्रोत्साहन देणे, वाचनसंस्कृतीला बळ देणे यासाठी भाविसा सतत प्रयत्नशील असते.
उत्तम वाचनमूल्य असणारे आणि राष्ट्रीय भावना बळकट करणारे साहित्य निर्र्माण करण्यास भाविसा सदैव कटिबद्ध आहे.

