म. ज्योतिबा फुले: १९ व्या शतकाचा अवकाश – प्रतिभा रानडे
हे पुस्तक म. ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्य आणि त्यांचे समाजसुधारणात्मक कार्य यावर आधारित आहे. प्रतिभा रानडे यांनी या ग्रंथात ज्योतिबा फुले यांच्या समतावादी विचारधारेला, शिक्षण व स्त्री शिक्षणावर दिलेल्या महत्त्वाला, तसेच त्यांच्या कार्यामुळे समाजात आलेल्या बदलांचा सखोल अभ्यास केला आहे. फुले यांनी समाजातील असमानतेला Challange केले , आणि दलित, शेतकरी आणि महिलांसाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते एक महान समाजसुधारक ठरले. या पुस्तकात फुले यांच्या विचारधारेला आणि कार्याला १९ व्या शतकाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात समजून घेतले आहे. समाजसुधारणाचे आणि इतिहासाचे अभ्यासक वाचकांसाठी हे एक महत्त्वाचे आणि प्रेरणादायक पुस्तक आहे.
Ma. Jyotiba phule 19 vya shatakacha avakash
₹150.00Price
Pratibha Ranade
