तीन सरसंघचालक – डॉ. वि. रा. करंदीकर
हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन महत्त्वाच्या सरसंघचालकांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या कार्याचा वेध घेते. डॉ. हेडगेवार, श्री गुरुजी (गोलवलकर) आणि बाळासाहेब देवरस यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या वाढीसाठी झालेल्या प्रयत्नांचे तसेच त्यांच्या विचारधारेचे सखोल विश्लेषण या ग्रंथात आहे. संघाची वैचारिक बैठक, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्माणातील योगदान यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे.
Tin sarsanghachlak
₹500.00Price
Dr. V. R. Karandikar
